सुकून की बात मत कर ऐ ग़ालिब….

सुकून की बात मत कर ऐ ग़ालिब….
बचपन वाला 'इतवार' अब नहीं आता |

शौक तो माँ-बाप के पैसो से पूरे होते थे।
अपने पैसो से तो अब बस ज़रूरतें ही पूरी हो पाती हैं..

गड किल्ल्यांनी राखले स्वराज्य

गड किल्ल्यांनी राखले स्वराज्य,

गड किल्ल्यांनी स्थापले स्वराज्य,

गड किल्ल्यांतून मावळा लढला,

गड किल्ल्यांतून महाराष्ट्र घडला,

"जय भवानी जय शिवाजी

भरलेला खिसा माणसाला “दुनिया” दाखवतो …

भरलेला खिसा माणसाला "दुनिया" दाखवतो …

अन रिकामा खिसा याच दुनियेतली "माणसं" दाखवतो…….

.

ज्याला शंभर किलो धान्याचं पोतं उचलता येतं, त्याला ते विकत घेता येत

नाही आणि ज्याला विकतघेता येतं त्याला उचलता येत नाही.

''विचित्र आहे खरं पण सत्य आहे''…..!