आयुष्याच्या
डायरीतून काही
टिप्स…….
*
आपणास नक्की
काय करायचे आहे हे ठरवा
.
त्या नुसार काही
तरी Plan करा .
नुसते काही तरी
करायचे
म्हणून काही करु
नका . नेहमी लक्षात असू
द्या
Failing
to plan is planning to fail.
*
यशस्वी
होण्यासाठी
फार काही वेगळे करायची
गरज नसते
जे काही करता
त्यात
मात्र वेगळेपणा जपा
.
*
Adjustment आणि
तडजोड हे शब्द
नेहमी वापरात
आणा.
अट्टाहासापायी
अडून
बसण्यापेक्षा हळूहळू
करत पुढे गेलेले
केव्हाही
चांगले
*
वेळेचे भान ठेवा
.
केव्हा कुठे आणि कीती
वेळ द्यायचा
याचे नियोजन करा
.
वेळ वाया घालवायपेक्षा
सत्कारणी
लावा
*
एक चूक एकदाचं .
चुकायला घाबरु नका
.चुकतो तोच शिकतो
. चूकले म्हणून
हळहळत बसू नका . चूक
लक्षात आली की लगेचं
सुधारा
*
बदल पहायचा आहे
मग स्वतःत आधी
त्यानुसार बदल
करा
मग दुसर्याला
बदलायला .
*
जे काही कराल ते
आनंदाने करा त्याची मजा
घेत ती गोष्ट
करा.
त्याला अनूभवा .
ह्या मुळे कामाचा
कंटाळा नाही येत व
निम्मे
अडचणी
आधीचं गायब
होतात….
*
कसलीही सुरुवात
करताना आधी माहीती त्या
बद्दल मिळवा ,
मग कामाला लागा .
प्रामाणिकपणे मेहनत
करा .
योग्य वेळी
output
नक्कीचं
मिळते
मेहनत कधीचं
वाया नाही जात
…….
*
नेहमी इतरांशी
स्वतःची तुलना करत बसू
नका.
असे करुन
स्वतःची
किंमत कमी होते . एक
नेहमी लक्षात असू
द्या
आपण जगात
सगळ्यात अनमोल
आहोत……
*
प्रत्येकास
सारे जग
बदलायचे आहे थोडे
स्वतःच्या
दॄष्टीकोनात आणि
स्वतःत थोडा बदल करुन
पहा जग बरेचं
बदललेले
दिसेल….
*
आज जो विचार
कराल ते
लगेचं नाही होणार . पण
उद्या काय होणार
आहे
हे आज केलेल्या
विचारवर अवलंबून आहे .
Think
Big Do Big …
*
कसलीही सुरुवात
करताना नकारात्मक
विचार करु नका
सुरुवात
नकारात्मक
केली तर अर्धी लढाई आपण
सुरुवात न करताचं
हरतो
*
अशक्य हे शक्य
असते फक्त त्या कडे कसे
पहातो तसे ते
दिसते
*
जीवनात नेहमी
काही
तरी अपूर्णचं असते
म्हणून परिपूर्ण
असयचा
प्रयत्न
करा
* नेहमी आनंदी असा
जीवनाची मजा घ्या
,
हर एक क्षण जगा
.–