तुमचा मत सांगा !!!!!!!!! हा interview Question पण असू शकतो

तुमचा मत सांगा !!!!!!!!! हा interview Question पण असू शकतो

जर तुमच्या कडे कार आहे न संध्याकाळची वेळ आहे. खूप जोरदार पूस पडत आहे

आणि जवळच्याच बस स्थानकावर तिघेजण उभे आहेत. आणि तुम्ही फक्त एकालाच मदत

करू शकता.

karan ekalach basanyachi free space asate n ekalach help karu shakata

१) एक म्हातारी बाई जी खूप आजारी आहे ती मरण्याच्या दारात उभी आहे

२) तुमचा खूप जवळचा मित्र ज्याने एकदा तुमचा जीव वाचवलेला असतो

३) तुमची Girlfriend/ Boyfriend

तर सांगा तुम्ही कोणाला मदत कराल आणि का??

पाहीजे तितक नभातून पाणी पडतच अस नाही

पाहीजे तितक नभातून पाणी पडतच अस नाही

सार काही मनासारख घडतच अस नाही !!

सर्वच गोष्टी त्यासाठी जुळून याव्या लागतात

आशेसाठी अनेक निराशा गिळून घ्याव्या लागतात

पहील्याच प्रयत्नात पाखरू उडतच अस नाही !!

सार काही मनासारख घडतच अस नाही !!

मनाला लागून आपण एवढ घ्यायच नसत

मागच विसरून सार पुढ पुढ जायच असत

हव तितक रसीकाला गाण भिडतच अस नाही !!

सार काही मनासारख घडतच अस नाही !!

घडल नाही मनासारख मन एकट होऊन जात

त्या एका पारव्या सारख दुःखी राहून गात

ठोकलेल प्रत्येक दार उघडतच अस नही !!

सार काही मनासारख घडतच अस नाही !!

असूनही सार काही जीवन घडतच अस नाही !!

मग नसल काही तर काही बिघडतच असनाही !!

सार काही मनासारख घडतच अस नाही !!

पाहीजे तितक नभातून पाणी पडतच अस नाही !!

सार काही मनासारख घडतच अस नाही !!

कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या ‘मनसे’ हिसक्यानंतर कंत्राटदाराने पुलावर पडलेल्या खड्ड्यांची चक्क हात जोडून माफी मागितली

कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या 'मनसे' हिसक्यानंतर कंत्राटदाराने पुलावर

पडलेल्या खड्ड्यांची चक्क हात जोडून माफी मागितली! द

ादरच्या पश्चिमेला असलेल्या कविवर्य केशवसूत उड्डाण पुलाची दोन दिवसात

दुरुस्ती करण्याचे आश्वासनही त्याने मंगळवारी दिले. कार्यर्कत्यांनी

पालिकेच्या या कंत्राटदाराला पुलावर उठाबशा काढायला लावल्या. दोन-चार

फटके पडल्यानंतर कंत्राटदाराने पुलाची दुरुस्ती करण्याचे मान्य केले.

दादर स्टेशनच्या समोरील सेनापती बापट मार्गावरील या पूलाची अत्यंत

दुरवस्था झाली आहे. संपूर्ण पुलावर खड्डे पडले आहेत. पालिकेने या

कंत्राटदाराला ७ कोटी ८० लाख रुपयांचे कंत्राट दिले आहे. पण पुलाची

देखभाल होत नसल्याची रहिवाशांची तक्रार आहे. गेल्या वषीर्ही पूलावर मोठे

खड्डे पडले होते. त्यावेळी वाहतूक विभागाच्या पोलिसांनी दगड-माती टाकून

खड्डे बुजवले होते. यंदा पावसाळ्यापूवीर् पुलाची तात्पुरती डागडुजी केली

होती. गेल्या शनिवारीही खड्डे बुजवले होते पण दोन दिवसात झालेल्या

पावसानंतर सोमवारी पुन्हा खड्डे पडले. त्यानंतर मनसेचे विभाग अध्यक्ष

संदीप देशपांडे तसेच अमेय खोपकर यांनी संबंधित कंत्राटदाराला

उड्डाणपुलावरच बोलावून पुलाच्या दुरावस्थेबद्दल जाब विचारला. देखभालीचे

काम आथिर्कदृष्या परवडत नसल्याचा दावा कंत्राटदाराने केला. यावर संतप्त

झालेल्या मनसेच्या कार्यर्कत्यांनी त्याला दोनचार फटके लगावले, उठाबशा

काढायला लावल्या. त्यानंतर दोन दिवसात या पुलाची दुरुस्ती करण्याचे

आश्वासन दिले.

याच कंत्राटदाराकडे सात

पुलांचे कंत्राट

केशवसूत पुलाच्या देखभालीसह शहराच्या हद्दीतील सात लहान मोठ्या पुलांच्या

देखभालीचे कंत्राट एकाच कंत्राटदाराकडे आहे. इतर पुलाचींही अशीच अवस्था

आहे. या पुलाच्या दुुरुस्तीचे काम झाल्यावर इतर पुलांच्या दुरुस्तीसाठी

मनसे याच स्टाईलने आंदोलन करणार असल्याचे मनसे नेत्यांनी सांगितले.